सातबारा Watch

← आजरा

Ferfar #10896 · आजरा

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
142/2
Talathi
अमोल शशिकांत लोकरे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल जमीन गट नं. 142/2 चे खातेदार मुस्तकिम अब्दुल काझी व इम्रान रसुल पटेल यांनी आपले हिस्सेचे एकूण क्षेत्र 0.01.16 हे.आर पैकी 0.01.16 हे.आर क्षेत्र जावेद महमद पटेल यांना दि.31/07/2026 इ.रोजी दोन साक्षीदार 1) श्री जावेद अब्दुलमजीद वाडीकर व 2) श्री जावेद हुसेन मुजावर उभयता रा.आजरा यांचेसमोर तोंडी हिबानामा(बक्षीस) दिलेचे कबुल करून त्याचवेळी प्रत्यक्ष ताबा दिला.तसेच त्याचे पृष्ठर्थ लिखित स्वरुपात दि. 31/07/2026 रोजी हिबानामा करून देणारा, घेणारा व साक्षीदारा बाबतचे घोषणापत्र करून वर्दी अर्जासोबत सादर केलेने हिबानामेप्रमाणे मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 दि.20/02/2025 चे परित्रकानुसार हिबानामा देणार यांचे क्षेत्र कमी करून हिबानामा घेणार जावेद महमद पटेल यांचे नाव व क्षेत्र 7/12 पत्रकी दाखल करणेस नोंद केली असे.