Ferfar #10898 · आजरा
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480
- Talathi
- अमोल शशिकांत लोकरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार आसीस झेवियर डिसोझा यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या आशीस शाहू डिसोझा ऐवजी आसीस झेवियर डिसोझा करण्याच्या आदेशा क्र /आरटीस/राजपत्र/एस आर /81/2026 दि.09/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.