Ferfar #10899 · आजरा
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302
- Talathi
- अमोल शशिकांत लोकरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पत संस्था मर्या आजरा,ता. आजरा
गहाणखत लिहुन देणार : मारूती गूंडू पाटील रा. आजरा यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1617-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारूती गूंडू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
साहील मारूती पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,