सातबारा Watch

← आजरा

Ferfar #10906 · आजरा

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
361/ब/92, 361/ब/93, 361/ब/94
Talathi
अमोल शशिकांत लोकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल जमीन गट नं.361/ब/92, 361/ब/93, 361/ब/94 चे खातेदार नईमा नजीरअहमद दरवाजकर यांनी 1) गट नं. ३६१/ब/९२ एकूण क्षेत्र १.००.५४ आर 2) गट नं. ३६१/ब/९३ एकूण क्षेत्र १.०१.८६ आर व 3) गट नं. ३६१/ब/९४ एकूण क्षेत्र १.११.९७ आर हे संपूर्ण क्षेत्र तस्लीमा रियाजअहमद दरवाजकर यांना दि.21/10/2026 इ.रोजी दोन साक्षीदार 1) श्री अहमद बाबालाल नेसरीकर व 2) श्री अब्दुलरहेमान सुलेमान दरवाजकर उभयता रा.आजरा यांचेसमोर तोंडी हिबानामा(बक्षीस )दिलेचे कबुल करून त्याचवेळी प्रत्यक्ष ताबा दिला.तसेच त्याचे पृष्ठर्थ लिखित स्वरुपात दि. 21/10/2026 रोजी हिबानामा करून देणारा, घेणारा व साक्षीदारा बाबतचे घोषणापत्र करून वर्दी अर्जासोबत सादर केलेने हिबानामेप्रमाणे मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 दि.20/02/2025 चे परित्रकानुसार हिबानामा देणार यांचे क्षेत्र कमी करून हिबानामा घेणार तस्लीमा रियाज अहमद दरवाजकर यांचे नाव व क्षेत्र 7/12 पत्रकी दाखल करणेस नोंद केली असे.