सातबारा Watch

← आजरा

Ferfar #10908 · आजरा

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
483
Talathi
अमोल शशिकांत लोकरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजूस दाखल जमीन गट नं. ४८३ बाबत मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आजरा यांचेकडील मसंकौहिंका दरखास्त नं.१/२०२४ दिनांक १७/१०/२०२५ चे वॉरंट अन्वये शगुप्ता उर्फ मोहजबीन महंमदरफिक लाडजी इतर ३, रा. यांना निर्वाहाकरिता वि. प. महंमदरफिक शमशुदीन लाडजी, रा डिचोली उ. गोवा. यांनी ८,६३,०००/- इतकी रक्कम दयावी असे फर्मविणारा आदेश काढण्यात आला. तथापि महंमदरफिक शमशुदीन लाडजी हे सदर रक्कम भरण्यास चुकलेले आहेत, तरी सदर रक्कम महंमदरफिक शमशुदीन लाडजी रा डिचोली उ. गोवा. यांच्या आजरा जि. कोल्हापुर येथील गट क्रं ४८३ या मालमतेमधुन द्रव्यदंडाची रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणुन वसूल करण्यास आणि मा. न्यायालयाच आदेशाच्या अनुपालनार्थ तसेच मा. तहसीलदार कार्यालय आजरा यांचे कडील पत्र क्र/जमाबंदी/कावि/१९/२०२६ दि २८/१०/२०२६ नुसार सदर गट क्र ४८३ वर महंमदरफिक शमशुदीन लाडजी यांचे हिस्सेकरिता रक्कम रु ८,६३,०००/- इतका द्रव्य दंडाचा बोजा दाखल करणेस नोंद केली असे.