Ferfar #10911 · आजरा
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433/1
- Talathi
- अमोल शशिकांत लोकरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : संकल्प सहकारी गृहतारण संस्था मर्यादित आजरा ता आजरा
लिहून घेणार : इंद्रजीत रामचंद्र मुरगुडे, रामचंद्र शंकर मुरगुडे ,अमोल रामचंद्र मुरगुडे, कांचन सुधीर माने यांनी
सर्व्हे क्रमांक : 433/1
तपशिल : प्रमाणे सरोजनी रामचंद्र मुरगुडे यांनी सर्व्हे क्रमांक 433/1 संकल्प सहकारी गृहतारण संस्था मर्यादित आजरा ता आजरा यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 8810 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसह दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1321/2026 दि 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.