सातबारा Watch

← कडगांव

Ferfar #7715 · कडगांव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1583/2
Talathi
आनंदा तुकाराम मसवेकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑफ बँक लि गडहिंग्लज शाखा - कडगांव गहाणखत लिहुन देणार : अनिल ईश्वर शेट्टी रा. कडगांव यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5289-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1583/2 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल ईश्वर शेट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.