सातबारा Watch

← कडगांव

Ferfar #7718 · कडगांव

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
769, 773, 782, 963, 982
Talathi
आनंदा तुकाराम मसवेकर
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन नागरी सह पतसंस्था मर्या गडहिंग्लज ता गडहिंग्लज जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अंकिता नंदकुमार पाटील ,अनिकेत नंदकुमार पाटील ,वैजयंता रंगराव पाटील रा. कडगांव यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5439-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 769, 773, 782, 963, 982 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकिता नंदकुमार पाटील ,अनिकेत नंदकुमार पाटील ,वैजयंता रंगराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विशाल मोहन पाटील (खाता क्रमांक :- ) , शोभा नंदकुमार पाटील (खाता क्रमांक :- ) ,