Ferfar #7720 · कडगांव
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1234
- Talathi
- आनंदा तुकाराम मसवेकर
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : श्री.केदारलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्यादित कडगाव
लिहून घेणार : सुनिल मारुती माळवी
यांनी सर्व्हे क्रमांक : 1234 तपशिल : श्री केदारलिंग सेवा सोसा कडगाव बोजा र रु १,००,००० सुनिल मारुती माळवी यांचा - 4613
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.