Ferfar #1745 · बेकनाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 542/अ
- Talathi
- जितेंद्र मच्छिंद्र माने
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहाकरी बॅक लि.आजरा शाखा गडहिंग्लज तर्फे शाखाधिकारी महादेव दत्तात्रय पाटील
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र गंगाराम धबाले रा. बेकनाळ यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5145-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 542/अ क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र गंगाराम धबाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संगीता रविंद्र धबाले कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,