Ferfar #1748 · बेकनाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 494
- Talathi
- जितेंद्र मच्छिंद्र माने
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यापारी नागरी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्या. महागांव शाखा.गडहिंग्लज
गहाणखत लिहुन देणार : नारायण गोविंद बाबर रा. बेकनाळ यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5312-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 494 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण गोविंद बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अमित नारायण बाबत -कर्जदार (खाता क्रमांक :- 70) ,