Ferfar #1750 · बेकनाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- जितेंद्र मच्छिंद्र माने
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विमोचनपत्र लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज
विमोचनपत्र लिहून घेणार : दिनकर सदु जगताप
विमोचनपत्र दस्त नं.४२५५ दि. १३/०८/२०२६
अर्जदार दिनकर सदु जगताप यांनी वर्दी अर्ज व विमोचनपत्र दस्ताची झेरॉक्स प्रत दिलेने गट क्र. ४०५ च्या इतर हक्कातील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लजचा रक्कम रु.६०००००/- चा बोजा कमी करुन नोंद. ता.म.