सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51242 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
100/5/ब/6/ब/7ब/8ब/21/1
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज लिहून घेणार : महानंदा बसप्रभू लोणी यांनी सर्व्हे क्रमांक : 100/5/ब/6/ब/7ब/8ब/21/1 तपशिल : दिनांक 01/02/2019 रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज चा महानंदा बसप्रभू लोणी यांच्या नावे र.रु.2743000/- कर्ज. - 42564 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महानंदा बसप्रभू लोणी यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचेकडील जा क्र.BR/2026 दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.