Ferfar #51244 · गडहिंग्लज
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/2/6/7
- Talathi
- सचिन भिमराव सावंत
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
डीड ऑफ अपार्टमेंट प्रमाणे :-
डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- प्रकाश शंकरराव वाली व क्षमा प्रकाश वाली तर्फे विकासक/डेव्हलपर सीएसकेकॉन तर्फे भागीदार चंद्रशेखर श्रीहरी कुलकर्णी व अमृता चंद्रशेखर कुलकर्णी.
डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- 1) प्रकाश शंकरराव वाली 2) क्षमा प्रकाश वाली 3) प्रशांत शंकर चव्हाण,अमित शंकर चव्हाण व सुगंधा शंकर चव्हाण 4) स्वाती किरण सुतार 5) प्रकाश धोंडीबा रेडेकर. 6) विश्वंभर नारायण कदम व माधुरी विश्वंभर कदम. 7) मिलिंद बाबासाहेब पाटील 8) विशाल बाळासाहेब मेस्त्री. 9) सोनाली दिपक सुतार व दिपक संभाजी सुतार. 10) वसंत भिमराव मुरुकटे. 11) हेमंत नेताजी पालकर. 12) चंद्रशेखर श्रीहरी कुलकर्णी व अमृता चंद्रशेखर कुलकर्णी.
मौजे व तालुका गडहिंग्लज येथील रि सं नं 131 हिस्सा नं 2/6/7 क्षेत्र 5.8000 आर चौ मी वाडीविभाजन झालेनंतर बदल झालेला नवीन रि सं नं 90 हिस्सा नं 2/6/7 क्षेत्र 5.8000 आर चौ मी ची बिगरशेती जमीन मिळकत प्रकाश शंकरराव वाली व क्षमा प्रकाश वाली यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये प्रकाश शंकरराव वाली व क्षमा प्रकाश वाली तर्फे विकासक / डेव्हलपर सीएसकेकॉन तर्फे भागीदार चंद्रशेखर श्रीहरी कुलकर्णी व अमृता चंद्रशेखर कुलकर्णी यांनी विश्वप्राईड या नावाची निवासी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये 1) प्रकाश शंकरराव वाली यांनी या निवासी संकुलातील पहिल्या मजल्यावरील थ्रीबीएचके सदनिका क्रमांक- 101 यांचे कार्पेट क्षेत्र 129.67 चौ मी व नॉर्मल बाल्कनी क्षेत्र 21.05 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 129.67 चौ मी चा फ्लॅट व तिसऱ्या मजल्यावरील टूबीएचके सदनिका क्रमांक- 303 यांचे कार्पेट क्षेत्र 87.06 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.55 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 90.61 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 2078 दिनांक 22/04/2025 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 8022000/- देवून खरेदी केल्या 2) क्षमा प्रकाश वाली यांनी या निवासी संकुलातील पहिल्या मजल्यावरील थ्रीबीएचके सदनिका क्रमांक- 102 यांचे कार्पेट क्षेत्र 129.75 चौ मी व नॉर्मल बाल्कनी क्षेत्र 20.94 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 129.75 चौ मी चा फ्लॅट व चौथ्या मजल्यावरील वनबीएचके सदनिका क्रमांक- 404 यांचे कार्पेट क्षेत्र 53.37 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.09 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 56.46 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 2077 दिनांक 22/04/2025 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 6686000/- देवून खरेदी केल्या 3) प्रशांत शंकर चव्हाण,अमित शंकर चव्हाण व सुगंधा शंकर चव्हाण यांनी या निवासी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील टूबीएचके सदनिका क्रमांक- 302 यांचे कार्पेट क्षेत्र 87.06 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.50 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 90.56 चौ मी चा फ्लॅट चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 4326 दिनांक 11/09/2024 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 3400000/- देवून खरेदी केला 4) स्वाती किरण सुतार यांनी या निवासी संकुलातील चौथ्या मजल्यावरील टूबीएचके सदनिका क्रमांक- 403 यांचे कार्पेट क्षेत्र 87.06 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.55 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 90.61 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 4771 दिनांक 23/09/2025 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 3800000/- देवून खरेदी केला 5) प्रकाश धोंडीबा रेडेकर यांनी या निवासी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील वनबीएचके सदनिका क्रमांक- 204 यांचे कार्पेट क्षेत्र 53.37 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.09 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 56.46 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 3607 दिनांक 30/07/2024 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1975000/- देवून खरेदी केला. 6) विश्वंभर नारायण कदम व माधुरी विश्वंभर कदम यांनी या निवासी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील वनबीएचके सदनिका क्रमांक- 201 यांचे कार्पेट क्षेत्र 52.11 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.02 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 55.13 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 1863 दिनांक 07/04/2025 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1940000/- देवून खरेदी केला. 7) मिलिंद बाबासाहेब पाटील यांनी या निवासी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील टूबीएचके सदनिका क्रमांक- 202 यांचे कार्पेट क्षेत्र 87.06 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.50 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 90.56 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 3334 दिनांक 10/07/2024 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 3310000/- देवून खरेदी केला. 8) विशाल बाळासाहेब मेस्त्री यांनी या निवासी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील वनबीएचके सदनिका क्रमांक- 301 यांचे कार्पेट क्षेत्र 52.11 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.02 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 55.13 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 1301 दिनांक 11/03/2025 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 2800000/- देवून खरेदी केला. 9) सोनाली दिपक सुतार व दिपक संभाजी सुतार यांनी या निवासी संकुलातील चौथ्या मजल्यावरील टूबीएचके सदनिका क्रमांक- 402 यांचे कार्पेट क्षेत्र 87.06 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.50 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 90.56 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 3665 दिनांक 1/08/2024 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 4700000/- देवून खरेदी केला. 10) वसंत भिमराव मुरुकटे यांनी या निवासी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील टूबीएचके सदनिका क्रमांक- 203 यांचे कार्पेट क्षेत्र 87.06 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.55 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 90.61 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 4807 दिनांक 16/09/2026 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 3310000/- देवून खरेदी केला. 11) हेमंत नेताजी पालकर यांनी या निवासी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील वनबीएचके सदनिका क्रमांक- 304 यांचे कार्पेट क्षेत्र 53.37 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.09 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 56.46 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 184 दिनांक 10/01/2025 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1971000/- देवून खरेदी केला. 12) चंद्रशेखर श्रीहरी कुलकर्णी व अमृता चंद्रशेखर कुलकर्णी यांनी या निवासी संकुलातील दुसऱ्या चौथ्या मजल्यावरील वनबीएचके सदनिका क्रमांक- 401 यांचे कार्पेट क्षेत्र 52.11 चौ मी व इन्क्लोज बाल्कनी क्षेत्र 3.02 चौ मी असे एकूण कार्पेट क्षेत्र 55.13 चौ मी चा फ्लॅट ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 5195 दिनांक 22/12/2023 रोजीचे विकसन करार दस्ताने खरेदी दिला असून वरील सर्वांनी सदनिका खरेदी केल्या असून त्यांची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करणे कामी प्रकाश शंकरराव वाली,क्षमा प्रकाश वाली,प्रशांत शंकर चव्हाण,स्वाती किरण सुतार,प्रकाश धोंडीबा रेडेकर, विश्वंभर नारायण कदम,मिलिंद बाबासाहेब पाटील,विशाल बाळासाहेब मेस्त्री,सोनाली दिपक सुतार,वसंत भिमराव मुरुकटे,हेमंत नेताजी पालकर व चंद्रशेखर श्रीहरी कुलकर्णी यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट ची झेरॉक्स प्रत हजर केलेने रि सं नं 90 हिस्सा नं 2/6/7 क्षेत्र 5.8000 आर चौ मी चे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात सदनिकाधारक 1) प्रकाश शंकरराव वाली 2) क्षमा प्रकाश वाली 3) प्रशांत शंकर चव्हाण,अमित शंकर चव्हाण व सुगंधा शंकर चव्हाण 4) स्वाती किरण सुतार 5) प्रकाश धोंडीबा रेडेकर. 6) विश्वंभर नारायण कदम व माधुरी विश्वंभर कदम. 7) मिलिंद बाबासाहेब पाटील 8) विशाल बाळासाहेब मेस्त्री. 9) सोनाली दिपक सुतार व दिपक संभाजी सुतार. 10) वसंत भिमराव मुरुकटे. 11) हेमंत नेताजी पालकर. 12) चंद्रशेखर श्रीहरी कुलकर्णी व अमृता चंद्रशेखर कुलकर्णी यांची नावे दाखल करणेस नोंद.