सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51250 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
92/21/ब/3
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड अजमेर रोड जयपूर शाखा गडहिंग्लज लिहून घेणार : विनायक सदाशिव कलकूटकी यांनी सर्व्हे क्रमांक : 92/21/ब/3 तपशिल : प्रमाणे महेश सदाशिव कलकूटकी ,विनायक सदाशिव कलकूटकी यानी ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड अजमेर रोड जयपूर शाखा गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46235 प्रमाणे महेश सदाशिव कलकूटकी ,विनायक सदाशिव कलकूटकी यानी श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा गडहिंग्लज तर्फे श्री. गोपाल राजन बिलावर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 48958 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विनायक सदाशिव कलकूटकी यांनी मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे विमोचन दस्त नं 5337 व 5353 दिनांक 19/10/2026 व 21/10/2026 रोजीचे दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.