सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51257 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
111/2/8/1
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- शोभा रामचंद्र शेटके व राजेंद्र रामचंद्र शेटके तर्फे विकासक ओम कन्स्त्ट्रक्शन रजिस्टर भागीदार फर्म तर्फे कमल विष्णुपंत देसाई,सुरेश पांडुरंग जगताप,सर्जेराव दत्तात्रय देसाई व निरंजन विश्वनाथ मांगनुरे. डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- मनोज मारुती पाटील,माधुरी मारुती पाटील व मारुती बाबू पाटील. मौजे व तालुका गडहिंग्लज येथील जुना रि सं नं 353 हिस्सा नं 2/8/1 चा वाडी विभाजन नंतर बदल झालेला रि सं नं 111 हिस्सा नं 2/8/1 क्षेत्र 5.3000 आर चौ मी आकार रु पै 0.13 ची बिगरशेती जमीन मिळकत शोभा रामचंद्र शेटके व राजेंद्र रामचंद्र शेटके यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये शोभा रामचंद्र शेटके व राजेंद्र रामचंद्र शेटके तर्फे विकासक ओम कन्स्त्ट्रक्शन रजिस्टर भागीदार फर्म तर्फे कमल विष्णुपंत देसाई,सुरेश पांडुरंग जगताप,सर्जेराव दत्तात्रय देसाई व निरंजन विश्वनाथ मांगनुरे यांनी श्रीराम रेसीडन्सी या नावाची निवासी व वाणिज्य उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये मनोज मारुती पाटील,माधुरी मारुती पाटील व मारुती बाबू पाटील यांनी या निवासी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील टू बी एच के सदनिका नं 302 याचे कार्पेट एरिया क्षेत्र 54.57,बाल्कनी क्षेत्र 6.10 चौ मी,एकूण क्षेत्र 60.67 चौ मी ची मिळकत मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 2277 दिनांक 01/06/2023 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 2700000/- देवून ओम कन्स्त्ट्रक्शन रजिस्टर भागीदार फर्म तर्फे कमल विष्णुपंत देसाई,सुरेश पांडुरंग जगताप,सर्जेराव दत्तात्रय देसाई व निरंजन विश्वनाथ मांगनुरे यांचेकडून खरेदी केली असून यांची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करणेकामी मनोज मारुती पाटील यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट ची झेरॉक्स प्रत हजर केलेने रि सं नं 111 हिस्सा नं 2/8/1 क्षेत्र 5.3000 आर चौ मी आकार रु पै 0.13 चे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात सदनिका धारक मनोज मारुती पाटील,माधुरी मारुती पाटील व मारुती बाबू पाटील यांचे नावे फ्लॅट ची नोंद दाखल करणेस फेरफार नोंद.