Ferfar #51258 · गडहिंग्लज
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1/2/3/4/5/6/17
- Talathi
- सचिन भिमराव सावंत
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅँक ऑॅफ महाराष्ट्र शाखा-गडहिंग्लज
गहाणखत लिहुन देणार : मधुकर विष्णू कुराडे रा. गडहिंग्लज यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5465-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/2/3/4/5/6/17 क्षेत्र 2.0680 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर विष्णू कुराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अनुराधा मधुकर कुराडे-कर्जदार (खाता क्रमांक :- 7208) ,