Ferfar #51260 · गडहिंग्लज
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2ब/3अ/4अ/12/13/14/पै
- Talathi
- सचिन भिमराव सावंत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने :-
डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- लक्ष्मण शिवराम बामणे व गिता लक्ष्मण बामणे.
डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- निनाद शंकर बुगडे.
मौजे व तालुका गडहिंग्लज येथील रि सं नं 52 हिस्सा नं 2ब/3अ/4अ मधील प्लॉट नं 12/13/14 पैकी क्षेत्र 5.9000 आर चौ मी आकार रु पै 0.57 ची बिगरशेती जमीन मिळकत श्री महालक्ष्मी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स रजी.भागीदार फर्म तर्फे भागीदार आनंदा रामचंद्र कातकर,दत्ता चाळू वाके,योगेश वसंत डंबे,संदिप गणपती चेचर यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये श्री महालक्ष्मी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स रजी भागीदार फर्म तर्फे भागीदार आनंदा रामचंद्र कातकर,दत्ता चाळू वाके,योगेश वसंत डंबे,संदिप गणपती चेचर यांनी महालक्ष्मी पार्क या नावाची निवासी व व्यापारी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये लक्ष्मण शिवराम बामणे व गिता लक्ष्मण बामणे यांनी श्री महालक्ष्मी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स रजी.भागीदार फर्म तर्फे भागीदार आनंदा रामचंद्र कातकर,दत्ता चाळू वाके,योगेश वसंत डंबे,संदिप गणपती चेचर यांचेकडून तिसऱ्या मजल्यावरील वन बी एच के फ्लॅट नं 301 यांचे कार्पेट क्षेत्र 35.31 चौ मी व बाल्कनी व कारपेटसह एकुण विक्री क्षेत्र 51.09 चौ मी ची मिळकत मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 2154 दिनांक 10/07/2017 रोजीचे खरेदी दस्ताने र रु 1512000/- देवून खरेदी केली असून सदरची सदनिका लक्ष्मण शिवराम बामणे व गिता लक्ष्मण बामणे यांनी निनाद शंकर बुगडे यांना मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 5372 दिनांक 22/10/2026 रोजीचे खरेदी दस्ताने र रु 1931000/- घेवून खरेदी दिला असून त्यांची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करणेकामी निनाद शंकर बुगडे यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची ची झेरॉक्स प्रत हजर केलेने रि सं नं 52 हिस्सा नं 2ब/3अ/4अ मधील प्लॉट नं 12/13/14 पैकी क्षेत्र 5.9000 आर चौ मी आकार रु पै 0.57 चे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात सदनिकाधारक निनाद शंकर बुगडे यांचे नाव दाखल करणेस नोंद.