Ferfar #51265 · गडहिंग्लज
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/2/फ/2/अ/2/1
- Talathi
- सचिन भिमराव सावंत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट :-
डीड ऑफ अपार्टमेंट देणार :- महादेवी श्रीकांत खणगांवे,सविता राहुल नेसरी यांचे तर्फे विकसक व वटमुखत्यार तसेच रेवती रोहित मोरे यांचे तर्फे वटमुखत्यारव स्वताकरिता श्री व्यंकटेश लाईफस्पेस एल एल पी तर्फे रोहित शामराव मोरे. .
डीड ऑफ अपार्टमेंट घेणार :- सुभाष पुंडलिक कोकणे.
मौजे व तालुका गडहिंग्लज येथील जुना रि सं नं १४१ हिस्सा नं २/एफ/२/अ/२/१ वाडीविभाजन नंतर बदल झालेला नविन रि सं नं १०१ हिस्सा नं २/एफ/२/अ/२/१ मधील क्षेत्र ६.३९०० आर चौ मी आकार रु पै 0.४6 ची बिगरशेती जमीन मिळकत महादेवी श्रीकांत खणगांवे,सविता राहुल नेसरी यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये महादेवी श्रीकांत खणगांवे,सविता राहुल नेसरी यांचे तर्फे विकसक व वटमुखत्यार तसेच रेवती रोहित मोरे यांचे तर्फे वटमुखत्यारव स्वताकरिता श्री व्यंकटेश लाईफस्पेस एल एल पी तर्फे रोहित शामराव मोरे यांनी श्री व्यंकटेश रेसिडेन्सी या नावाची निवासी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये सुभाष पुंडलिक कोकणे यांनी या निवासी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील टू बी एच के सदनिका क्रमांक ३०५ यांचे कार्पेट क्षेत्र 5६.७१ चौ.मी,बिल्टअप क्षेत्र ६४.८२ चौ मी,सेलेबल क्षेत्र ७३.७३ चौ मी फ्लॅट ची मिळकत मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं ४५१३ दिनांक ३१/०८/२०२६ रोजीचे खरेदी दस्ताने र रु २४०००००/- देवून खरेदी घेतली असून त्याची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करून मिळणेकामी सुभाष पुंडलिक कोकणे यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत हजर केलेने रि सं नं १०१ हिस्सा नं २/एफ/२/अ/२/१ मधील क्षेत्र ६.३९०० आर चौ मी आकार रु पै 0.४6 चे 7/12 पत्रकी इतर हक्कात सुभाष पुंडलिक कोकणे यांनी तिसऱ्या मजल्यावरील टू बी एच के सदनिका क्रमांक ३०५ यांचे कार्पेट क्षेत्र 5६.७१ चौ.मी,बिल्टअप क्षेत्र ६४.८२ चौ मी,सेलेबल क्षेत्र ७३.७३ चौ मी चा फ्लॅट डीड ऑफ अपार्टमेंटने घेतलेची नोंद दाखल करणेस फेरफार नोंद.