सातबारा Watch

← गडहिंग्लज

Ferfar #51268 · गडहिंग्लज

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
72/4/5/अ/7/8
Talathi
सचिन भिमराव सावंत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंटप्रमाणे:- :- डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- दिलीप सखाराम कुप्पेकर. डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- महानंदा आनंदा पुजारी व ऋषिकेश आनंदा पुजारी. मौजे व तालुका गडहिंग्लज येथील रि सं नं 72 हिस्सा नं 4/5अ पैकी प्लॉट नं 7/8 क्षेत्र 3.4720 आर चौ मी ची बिगरशेती जमीन मिळकत पराग बाळासाहेब तोरगल्ली यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये पराग बाळासाहेब तोरगल्ली यांनी श्री व्यंकटेश्वरा संकुल या नावाची निवासी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये महानंदा आनंदा पुजारी व ऋषिकेश आनंदा पुजारी यांनी दिलीप सखाराम कुप्पेकर यांचा या निवासी संकुलातील पहिल्या मजल्यावरील वन बी एच के सदनिका क्रमांक- 101 यांचे बिल्टअप एरिया क्षेत्र 55.76 चौ मी ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 4053 दिनांक 03/08/2026 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1500000/- देवून खरेदी केला असून त्यांची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करणे कामी ऋषिकेश आनंदा पुजारी यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट ची झेरॉक्स प्रत हजर केलेने रि सं नं 72 हिस्सा नं 4/5अ पैकी प्लॉट नं 7/8 क्षेत्र 3.4720 आर चौ मी चे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात सदनिकाधारक दिलीप सखाराम कुप्पेकर यांचे दाखल असले नाव कमी करून महानंदा आनंदा पुजारी व ऋषिकेश आनंदा पुजारी यांचे नाव दाखल करणेस नोंद.