Ferfar #49169 · बड्याचीवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बॅंक लि, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : अनिल विजय कोले रा. बड्याचीवाडी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5467-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283/10, 317/4 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल विजय कोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ज्योती अनिल कोले-मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,