Ferfar #49170 · बड्याचीवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1
- Talathi
- सुरेश मल्लाप्पा मस्ती
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि गडहिंग्लज
लिहून घेणार : काशिनाथ सिद्राम दड्डी
यांनी संदिप काशिनाथ दड्डी व काशिनाथ दड्डी यांनी दि गडहिंग्लज अर्बन को ऑफ बँक लि गडहिंग्लज यांचा बोजा र रु 700000/- (38704) - 48875
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काशिनाथ सिद्राम दड्डी यांनी मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे विमोचन दस्त नं 4384 दिनांक 30/08/2026 रोजीचे दस्ताची प्रत / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.