Ferfar #49172 · बड्याचीवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/4
- Talathi
- सुरेश मल्लाप्पा मस्ती
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : साधना सुधाकर पोवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 151/4 तपशिल : भारतीय स्टेट बँक कर्ज रु 300000 - 37495
साधना सुधाकर पोवार यांचा प्रियदर्शनी नागरी सहकारी पत संस्था मर्या गडहिंग्लज कर्ज र रु 3000000/- - 40640
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साधना सुधाकर पोवार यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज यांचेकडील दिनांक 5/11/2016 रोजीचे बोजा कमीचे पत्र व प्रियदर्शनी नागरी सहकारी पत संस्था मर्या गडहिंग्लज यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे बोजा कमीचे पत्र पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.