Ferfar #49179 · बड्याचीवाडी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजश्री शहु नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुरगुड शाखा गडहिंग्लज
गहाणखत लिहुन देणार : मारुती भैरू केसरकर रा. बड्याचीवाडी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5601-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 195 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती भैरू केसरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.