सातबारा Watch

← गिजवणे

Ferfar #10425 · गिजवणे

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
462
Talathi
दीपक काबळे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन नागरी सह पतसंस्था मर्या गडहिंग्लज ता गडहिंग्लज जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुरज बाळकृष्ण कुंभार रा. गिजवणे यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5424-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 462 क्षेत्र 0.0166 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज बाळकृष्ण कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.