सातबारा Watch

← गिजवणे

Ferfar #10430 · गिजवणे

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
375/2/1, 375/2/2
Talathi
दीपक काबळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वर्दी अर्जाने :- मौजे गिजवणे व तालुका गडहिंग्लज येथील गट नं 375 हिस्सा नं 2/1 क्षेत्र 4.0056 आर आकार रु 40.06 पै व गट नं 375 हिस्सा नं 2/2 क्षेत्र 2.0032 आर आकार रु 20.03 पै च्या जमिनी मारुती यमाजी जाधव यांचे नावे खरेदी फेरफार नं 4774व 10341 ने दाखल झाले असून सदरील जमीन मिळकती त्यांनी बाळासाहेब लक्ष्मण परीट यांचेकडून खरेदी घेतल्या आहेत. ७/१२ चे मूळ मालक आण्णाप्पा कृष्णा कडूकर व सुभाष कृष्णा कडूकर यांनी मा रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील खरेदी दस्त नं 3334 दिनांक 24/12/2009 रोजीचे खरेदी दस्ताने सदरची जमीन मिळकत बाळासाहेब लक्ष्मण परीट यांना खरेदी दिली असून गाव दफ्तरी ७/१२ पत्रकी खरेदी फेरफार नं 4699 दिनांक 24/12/2009 ने मूळ मालक आण्णाप्पा कृष्णा कडूकर व सुभाष कृष्णा कडूकर यांची नावे कमी होवून बाळासाहेब लक्ष्मण परीट यांचे नाव दाखल झाले आहे पण सदरचे खरेदी पत्र करतेवेळी ७/१२ पत्रकी इतर हक्कात दाखल असले इ वा विठाबाई महादेव गोरुले व हिराबाई तुकाराम बेळकर यांनी सदरील खरेदी पत्रास मान्यता दिली असलेने त्याची नावे कमी होणे गरजेचे होते पण चुकून 7/12 पत्रकी इतर हक्कातील विठाबाई महादेव गोरुले व हिराबाई तुकाराम बेळकर यांची नावे कमी झालेली नाहीत. ती ७/१२ पत्रकी इतर हक्कात दाखल असलेली इ वा विठाबाई महादेव गोरुले व हिराबाई तुकाराम बेळकर यांची नावे कमी करून मिळणेस मारुती यमाजी जाधव यांनी वर्दी अर्जासोबत खरेदी फेरफार नं 4699 ची प्रत व मूळ मालक बाळासाहेब लक्ष्मण परीट यांना खरेदी दिले मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील खरेदी दस्त नं 3334 दिनांक 24/12/2009 रोजीचे दस्ताची प्रत हजर केलेने गट नं 375 हिस्सा नं 2/1 क्षेत्र 4.0056 आर आकार रु 40.06 पै व गट नं 375 हिस्सा नं 2/2 क्षेत्र 2.0032 आर आकार रु 20.03 पै चे ७/१२ पत्रकी इतर हक्कात दाखल असले इ वा विठाबाई महादेव गोरुले व हिराबाई तुकाराम बेळकर यांची नावे कमी करणेस फेरफार नोंद दाखल.