Ferfar #4120 · लिंगनुर कसबा नूल
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुरगुड शाखा गडहिंग्लज
गहाणखत लिहुन देणार : विनोद दुंडापा जगताप ,संदीप दुंडापा जगताप रा. लिंगनुर कसबा नूल यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5187-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 415, 424 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद दुंडापा जगताप ,संदीप दुंडापा जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मुक्ता चिदानंद हवालदार (खाता क्रमांक :- 225) ,
रत्नाबाई दुंडाप्पा जगताप (खाता क्रमांक :- 225) ,
शेवंता बलराम खांडेकर (खाता क्रमांक :- 225) ,
सुमन गणपती चौगुले (खाता क्रमांक :- 225) ,
रुपाली विशाल पोवार (खाता क्रमांक :- 225) ,