Ferfar #4439 · करंबळी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/1
- Talathi
- साजीदा अल्लाबक्ष काझी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : करंबळी वि.का.स.सेवा संस्था मर्या करंबळी
लिहून घेणार : कलगोंडा आप्पा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 198/1 तपशिल : करंबळी वि.का.स.सेवा संस्था चा कलगोंडा आप्पा पाटील यांचे नावे र.रु.20000/-, र.रु.30000/- - 4244
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.27/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.