Ferfar #3211 · अत्याळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 390
- Talathi
- साधना विश्वजित कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेळगुंदी
गहाणखत लिहुन देणार : भेरू हरी माने रा. अत्याळ यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5147-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390 क्षेत्र 0.4350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भेरू हरी माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्वप्नील भैरु माने (खाता क्रमांक :- ) ,
प्रभावती भैरु माने (खाता क्रमांक :- ) ,