Ferfar #2332 · बेळगुंदी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 142, 147, 176, 178, 229, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ३२३ दि.५/१/१९८१ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- शंकर भाऊ पाटील , धोंडीराम भाऊ पाटील , यशवंत भाऊ पाटील, रघुनाथ भाऊ पाटील, वसंत भाऊ पाटील, विमल सदाशिव करंबेळकर, कमल भाऊ पाटील , हौसाबाई भाऊ पाटील