Ferfar #3571 · इंचनाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडीया शाखा गडहिंग्लज
लिहुन घेणार : आनंदाराव बाबासाहेब पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 446,454वर फेरफार क्रमांक 2227,2447 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा गड र. रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.