Ferfar #5533 · हनिमनाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- स्वाती दिगंबर सुतार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कलम-८५ /एस आर /-०२ /२०२५
आदेश दिनांक : 31/08/2026
आदेश :-
मौजे हनिमनाळ ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथील शेतजमीन गट नंबर २६८ एकूण क्षेत्र ०.७४ हे आर आकार ०.६६ या वडीलोपार्जित जमीनीचे खातेदार भिमराव आई धोंडीबाई मांग व विजय आई धोंडूबाई मांग यांच्यात आपसातील संमतीने वाटप झालेबाबत मा. तहसिलदारसो गडहिंग्लज यांचा क्र.आरटीएस/कलम-८५ /एस आर /-०२ /२०२५ सांकेत्तांक क्र.००००८/२०२५ दि .३१/०८/२०२६ च्या आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मौजे हनिमनाळ, ता गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथील जमीन गट नंबर येथील गट नं ६८ जमिन मिळकतीचे खालील प्रमाणे वाटप दाखल करण्यात येत आहे.
वाटपाप्रमाणे ७/१२ पत्रकी कब्जेदार सदरी दाखल करावयाचे नाव व क्षेत्र खालील प्रमाणे
1 ) भिमराव धोंडीबा लोखंडे वाटप क्षेत्र ०.३२५०
2 ) विजय आई धोंडूबाई मांग वाटप क्षेत्र ०.३३५०
सदरची फेरफार नोंद मा .तहसीलदारसो साहेबांच्या आदेशान्वये तसेच आदेशातील अटी व शर्तच्या आधीन राहून नोंद दाखल ता.म