Ferfar #5312 · हसूरचंपू
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 692
- Talathi
- अरुण शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
कोर्ट तडजोड हुकुमाने :-
मौजे हसूरचंपू तालुका गडहिंग्लज येथील गट नं. 692 एकूण क्षेत्र हे 2.05 आर आकार रु 2.31 पै.ची जमीन मिळकत पैकी क्षेत्र हे 0.1650 आर आकार रु 0.19 पै. ची जमीन मिळकत सुरज राजाराम पन्हाळकर,विष्णू भिमू मोरे,विनायक मधुकर तोडकर,मारुती नारायण बिरंजे व शिवानंद चिदानंद स्वामी यांचे सर्वांचे नावे दाखल असून सदरचे जमीन मिळकती बाबत विष्णू भिमू मोरे – वादी विरुध्द सुरज राजाराम पन्हाळकर, विनायक मधुकर तोडकर,मारुती नारायण बिरंजे व शिवानंद चिदानंद स्वामी - प्रतिवादी यांचे दरम्यान मे सिव्हील जज्ज सिनियर डिव्हिजन गडहिंग्लज यांचे कोर्टात दावा वाटपासाठी नियमित दिवाणी दावा क्रमांक 176/2026 नि 12/अ दिनांक 19/8/2026 रोजीचा दावा चालून सदरचा दावा दिनांक 12/09/2026 रोजी मे सिव्हील जज्ज सिनियर डिव्हिजन गडहिंग्लज यांचे कोर्टात तडजोड हुकुमनामा झालेने तडजोड हुकुमनामा प्रमाणे विष्णू भिमू मोरे यांना गट नं. 692 एकूण क्षेत्र हे 2.05 आर आकार रु 2.31 पै.ची जमीन मिळकत पैकी क्षेत्र हे 0.1650 आर आकार रु 0.19 पै. ची जमीन मिळकत मधील क्षेत्र हे 0.0350 आर ची जमीन, मारुती नारायण बिरंजे यांना क्षेत्र हे 0.0150 आर ची जमीन, विनायक मधुकर तोडकर यांना क्षेत्र हे 0.0550 आर ची जमीन, शिवानंद चिदानंद स्वामी यांना क्षेत्र हे 0.02 आर ची जमीन व सुरज राजाराम पन्हाळकर यांना क्षेत्र हे 0.04 आर ची जमीन वाटपात दिली असलेने तडजोड हुकुमनामाप्रमाणे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी नाव व क्षेत्र दाखल करून मिळणेकामी विष्णू भिमू मोरे यांनी वर्दी अर्जासोबत कोर्ट तडजोड हुकुमनामाची प्रत हजर केलेने वरील जमीन मिळकतीचे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी कब्जेदार सदरी सुरज राजाराम पन्हाळकर,विष्णू भिमू मोरे,विनायक मधुकर तोडकर,मारुती नारायण बिरंजे व शिवानंद चिदानंद स्वामी यांचे सर्वांचे नावे समाईकात दाखल असले क्षेत्र हे 0.1650 आर कमी करून तडजोड हुकुमनामाप्रमाणे विष्णू भिमू मोरे यांचे नावे क्षेत्र हे 0.0350 आर, मारुती नारायण बिरंजे यांचे नावे क्षेत्र हे 0.0150 आर, विनायक मधुकर तोडकर यांचे नावे क्षेत्र हे 0.0550 आर, शिवानंद चिदानंद स्वामी यांचे नावे क्षेत्र हे 0.02 आर व सुरज राजाराम पन्हाळकर यांचे नावे क्षेत्र हे 0.04 आर असे खातेदार यांचे नावे क्षेत्र दाखल करणेस फेरफार नोंद दाखल.