Ferfar #5568 · जरळी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 717
- Talathi
- एन.बि.विरुपाक्ष
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. प्रेसिडेंटसो श्री उमा महेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जरळी ता. गडहिंग्लज
गहाणखत लिहुन देणार : अनिता शेटयापा पाटील रा. जरळी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5359-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 717 क्षेत्र 0.1916 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता शेटयापा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.