Ferfar #3388 · निलजी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 557
- Talathi
- संकेत सुरेश जत्राटकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
रिकन्व्हेसपत्राने- बाजूस दाखल केले जमिनीचे मुळ खातेदार कै.मलगोंडा बाळगोंडा पाटील यांनी आपल्या हिस्सेची जमीन श्री.बाबालाल हिरासो एकसंबे यांना 6 वर्षं मुदतीने रक्कम रुपये १४०००/- घेऊन रजी.दस्त क्र ६०८ ने दि ०७/03/२००३ खरेदी दिली होती.सदरची जमीन कै.मलगोंडा बाळगोंडा पाटील मयत तर्फे वारस १) संतोष मलगोंडा पाटील २) संगिता सचिन मगदुम ३) महादेवी मलगोंडा पाटील ४) निलव्वा यलगोंडा नागन्नावर यांनी रिकन्व्हेस दस्त क्र. २१०२ दि. १५/१०/२०२० अन्वये .बाबालाल हिरासो एकसंबे यांचेकून लिहून घेतली आहे.म्हणून बाबालाल हिरासो एकसंबे नाव कमी करून कै.मलगोंडा बाळगोंडा पाटील मयत तर्फे वारस १) संतोष मलगोंडा पाटील २) संगिता सचिन मगदुम ३) महादेवी मलगोंडा पाटील ४) निलव्वा यलगोंडा नागन्नावर यांचे नावे नोंद करून इतर अधिकाराम्धील मु.ख.दे. यांचे नाव कमी केले असे. महादेवी मलगोंडा पाटील यांचा अर्ज व सूची क्र. 2 प्राप्त झाले. वरून नोंद केली असे.