सातबारा Watch

← निलजी

Ferfar #3390 · निलजी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
संकेत सुरेश जत्राटकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : धनसंपदा नागरी सहकारी पत संस्था मर्या गडहिंग्लज लिहून घेणार : विनयसिंग विजयसिंग हजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : दिनांक 06/07/2019 रोजी धनसंपदा नागरी सहकारी पत संस्था मर्या चा धनशिंग हरीशिंग रजपूत यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 2833 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील विमोचनपत्र रजी.दस्त. क्रमांक ३८५८/२०२६ दि २३/०७/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.