Ferfar #5825 · हिटणी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- उदय पापा कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026श्रीमती सुनिता दुंडाप्पा कंकणवाडी यांनी अर्ज दिला की,मौजे हिटणी ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर येथील जमीन गट नं.२५६ वरील खातेदार असलेल्या त्यांच्या आई कै.निलव्वा उर्फ निला दुंडाप्पा उर्फ दुरदुंडी कंकणवाडी ह्या दि.०३/०८/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांनी दि.२५/०५/२०२६ रोजी मु.पो.हिटणी ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर येथे केलेल्या मृत्युपत्र/इच्छापत्र (WILL)नुसार १)उक्त नमूद जमीन गट नं.२५६ खाते क्र.२०१ यासी क्षेत्र ०हे.१०.०० आर.आकार ० रू.६८ पै.ही जमीन मिळकत व त्यावरील संपूर्ण बांधीव घर अंदाजे २००० चौ.फुट २)घरातील सर्व सामानसुमान,कपडेलत्ते व चिजवस्तु,तसेच ३)बँकेतील व पतपेढी मधील मुदत ठेवी व शिल्लक रक्कम तसेच ४)शेअर्स(बँकेचे शेअर्स व इतर) तसेच ५)सर्व सोन्याचे व चांदीचे दागदागिने इत्यादी तसेच त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे नावावर इतर कोणतीही मिळकत असल्याचे आढळून आल्यास आणि तसेच वारसाहक्काने त्यांचे नावाने कोणतीही मिळकत असल्याचे आढळून आल्यास तीही मिळकत सदरहु मृत्युपत्राने/इच्छापत्राने त्यांची लहान मुलगी सौ.सुनिता दुरदुंडी कंकणवाडी यांच्या एकटीच्या नावे देत आहेत.तरी सदर मृत्युपत्र/इच्छापत्र (WILL)अन्वये मौजे हिटणी येथील जमीन गट नं.२५६ खाते क्र.२०१ यासी क्षेत्र ०हे.१०.०० आर.आकार ० रू.६५ पै.वरील खातेदार कै.निलव्वा उर्फ निला दुंडाप्पा उर्फ दुरदुंडी कंकणवाडी यांचे नाव कमी करून सुनिता दुरदुंडी कंकणवाडी यांचे नाव दाखल केले असे.अर्जदार यांचा अर्ज,अर्जासोबत जोडलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र,वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच मयताचा दाखला पाहून नोंद केली असे.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.