Ferfar #5836 · हिटणी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : श्री बसवेश्वर संस्था हिटणी, हिटणी
लिहुन देणार : शिवशंकर चिदानंद नंदगावी रा. हिटणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 143,145,486,711 क्षेत्र 2.1500 वर रक्कम रुपये 225000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.