सातबारा Watch

← हिटणी

Ferfar #5838 · हिटणी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 145, 486, 711
Talathi
उदय पापा कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : श्री बसवेश्वर संस्था हिटणी, हिटणी लिहुन देणार : शोभा चिदानंद नंदगावी रा. हिटणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 143,145,486,711 क्षेत्र 2.1500 वर रक्कम रुपये 140000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.