Ferfar #5843 · हिटणी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :- खरेदी
माहिती मिळाल्याचा दि.२९/१०/२०२६
फेरफाराचा दि.३०/१०/२०२६
लिहून देणार :- १) बसवराज शंकर कंकणवाडी आणि २) सुजाता बसवराज कंकणवाडी यांनी मौजे हिटणी ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर येथील जमीन गट नं.३०८ मधील बसवराज शंकर कंकणवाडी यांचे नावे असलेले संपूर्ण क्षेत्र म्हणजेच ०हे.१८.३३ आर.आणि २) जमीन गट नं.३०७ मधील सुजाता बसवराज कंकणवाडी यांचे नावे असलेले संपूर्ण क्षेत्र म्हणजेच ०हे.१४.०० आर.आणि बसवराज शंकर कंकणवाडी यांचे नावे असलेले एकूण ०हे.२८.०० आर.इतक्या क्षेत्रापैकी ०हे.१०.०० आर.असे एकूण ०हे.२४.०० आर.हे त्यांनी
लिहून घेणार :- संजय लक्ष्मण मांगले यांना मा.दु.नि.गडहिंग्लज यांचेकडील दस्त क्र.२६०५/२०२५ दि.१९/५/२०२५ अन्वये खरेदी दिले असे.मा.दु.नि.गडहिंग्लज यांचेकडील दस्त,सूची क्र.२ यावरून नोंद केली असे.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.