Ferfar #4751 · खणदाळ
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 689
- Talathi
- ज्योती सुभाष कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.राजीव नागरी सह. पत संस्था मर्या हिटणी ता.गडहिंग्लज
गहाणखत लिहुन देणार : केपाणा यलापा हट्टी रा. खणदाळ यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5299-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 689 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केपाणा यलापा हट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.