सातबारा Watch

← कसबा नुल

Ferfar #7663 · कसबा नुल

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
839
Talathi
सुभाष भिमाप्पा राऊत
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रेसिडेंटसो, श्री लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सह पत संस्था मर्या, क नुल, ता. गडहिंग्लज गहाणखत लिहुन देणार : निरंजन भिमगोंडा पाटील रा. कसबा नुल यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 4987-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 839 क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निरंजन भिमगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : बाबासाहेब निरंजन पाटील (खाता क्रमांक :- ) ,