Ferfar #7664 · कसबा नुल
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर शाखा कसबा नूल ता गडहिंग्लज जि कोल्हापूर -
गहाणखत लिहुन देणार : अनिल महादेव मुत्नाळे ,रामगोंडा रायगोंडा पाटील रा. कसबा नुल यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5023-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299, 435, 471 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल महादेव मुत्नाळे ,रामगोंडा रायगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शेलश्री अनिल मुत्नाळे - मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,
अभिलाशा अनिल मुत्नाळे - मान्यतादार (खाता क्रमांक :- 2718) ,
सुनिल महादेव मुत्नाळे - कर्जदार (खाता क्रमांक :- 593) ,
शंकुतला रामगोंडा पाटील - मान्यतादार (खाता क्रमांक :- 593) ,