Ferfar #7680 · कसबा नुल
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : श्री बसवेश्वर सो संस्था हिटणी, मु पो हिटणी
लिहुन देणार : विवेकानंद गणपती व्हंजी रा. कसबा नुल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 695/ब,698/1,698/2,699,700 क्षेत्र 2.5200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.