सातबारा Watch

← कसबा नुल

Ferfar #7683 · कसबा नुल

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
488
Talathi
सुभाष भिमाप्पा राऊत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रेसिडेंटसो, श्री लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सह पत संस्था मर्या, क नुल, ता. गडहिंग्लज गहाणखत लिहुन देणार : सुरेश परापा आरबोळे रा. कसबा नुल यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5301-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश परापा आरबोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : महानंदा सुरेश आरबोळे सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,