Ferfar #7685 · कसबा नुल
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- सुभाष भिमाप्पा राऊत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रदीप आप्पासो कमते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रदीप आपासाहेब कमते ऐवजी प्रदीप आप्पासो कमते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गडहिंग्लज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कावि/369/2026 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2393878 अन्वये प्रदीप आपासाहेब कमते ऐवजी प्रदीप आप्पासो कमते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .