सातबारा Watch

← कसबा नुल

Ferfar #7706 · कसबा नुल

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
695/ब, 698/1, 698/2, 699, 700
Talathi
सुभाष भिमाप्पा राऊत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : श्री बलभीम वि का स सेवा संस्था मर्या नूल, कसाब नूल लिहुन देणार : रामलिंग श्रीमंत व्हंजी   रा. कसबा नुल यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 695/ब,698/1,698/2,699,700 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामलिंग श्रीमंत व्हंजी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६१/२०२६ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.