सातबारा Watch

← मुगळी

Ferfar #4276 · मुगळी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
283
Talathi
रोहिणी संतोष आंगठेकर
First seen
2d ago · left pending list 45m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक कोल्हापूर दि. ५/१०/२०२६ ठराव नं ३, शिव पार्वती विकास सेवा संस्था मर्या. कसबा नुल, ता गड. लिहुन देणार : नंदा नानासो पाटील   रा. मुगळी यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदा नानासो पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 217 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.