सातबारा Watch

← चन्नेकुप्पी

Ferfar #3269 · चन्नेकुप्पी

गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
365, 394, 400, 401
Talathi
रुपाली बाळासाहेब सडोलीकर
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : श्री दत्त विकास सेवा सोसायटी, चन्नेकुप्पी लिहुन देणार : अमरसिंह रामचंद्र चव्हाण रा. चन्नेकुप्पी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 365,394,400,401 क्षेत्र 5.8800 वर रक्कम रुपये 10000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.