Ferfar #3271 · चन्नेकुप्पी
गडहिंग्लज, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 390
- Talathi
- रुपाली बाळासाहेब सडोलीकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.न./९९/एस.आर.ओ./जप्ती.सन/२६,२७
आदेश दिनांक : 28/08/2026
मा.विशेष वसुली अधिकारी सांगली वैभव को ऑप.सोसायटी लि.मुंबई यांचा आदेश अवार्ड क्र.१०१/५००३/२३ दिनांक २५/८/२३ व जा.न./९९/एस.आर.ओ./जप्ती.सन/२६,२७ दिनांक २८/०८/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून कर्जदार श्री.विजय बाळू घेवडे यांचे गट नं ३९० वर श्री.विजय बाळू घेवडे यांचे नांवे इतर हक्कात र.रु.५१२४१/-चा जप्ती बोजा दाखल केला. आदेशावरून असा शेरा इतर अधिकारात ठेऊन नोंद दाखल